शनिवार, २५ जुलै, २०२०

सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा द्वारे येवला तालुक्यातील देवदरी या ठिकाणी 150 जंगली झाडांची लागवड

उद्या दिनांक 26 जुलै 2020 रोजी सकाळी 8.30 ते 12 वाजेपर्यंत सावली समाजसेवी बहुउद्देशीय संस्था पाटोदा द्वारे येवला तालुक्यातील देवदरी या ठिकाणी 150 जंगली झाडांची लागवड केली जाणार असून सावलीचे सर्व स्वयंसेवक यामध्ये सहभागी होणार आहेत. आपणास सहभागी व्हायचे असेल तर निश्चितपणे सावलीच्या टिमशी संपर्क करू शकतात
92 72 91 45 52
सचिव सावली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा